बंद करा

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक फ़ाइल
जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना ई-ऑफीस कामकाजासाठी डिजीटल सिग्‍नेचर उपलब्‍ध करुन देणेकामी पुरवठादारांकडुन दरपत्रके मागविणेबाबत 21/01/2026 28/01/2026 पहा (225 KB)
राष्ट्रीय कार्यक्रम साजरे करणेसाठी फोटोग्राफी व व्हि.डी.ओ.शुटिंग करणेकामी दरपत्रक प्रक्रियेबाबतची सूचना

सन-2026 या कालावधीतील 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन), 1 मे (महाराष्ट्र दिन), 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) हे राष्ट्रीय कार्यक्रम साजरे करणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस परेड ग्राऊंड साठी फोटोग्राफी व व्हि. डी.ओ. शुटिंग, व सी.डी. तयार करणेकामी पुरवठादाराची नियुक्ती करणेकामी दरपत्रक प्रक्रियेबाबतची सूचना.

07/01/2026 14/01/2026 पहा (2 MB)
अहिल्यानगर जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र आयडी प्रदान करण्यासाठी रिक्त जागांच्या यादीवर हरकती मागविणेबाबत 10/01/2026 14/01/2026 पहा (2 MB)
सन २०२५-२६ करीता अहिल्यानगर जिल्हयातील २३ वाळूगटांचे वाळूगटनिहाय ई-लिलाव जाहिरात 19/12/2025 08/01/2026 पहा (5 MB)
निविदा प्रक्रिया – पणन हंगाम २०२५-२६ व २०२६-२७ करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्ग SOR दर अंतिम करण्याबाबत 31/12/2025 08/01/2026 पहा (262 KB) सहपत्र (2 MB)
अहिल्यानगर जिल्ह्याच्या छायाचित्र मतदारयादीची रंगीत छपाई करणेकामी दरपत्रक प्रक्रियेबाबतची सूचना 02/01/2026 06/01/2026 पहा (373 KB)
अकोळनेर ता. जि. अहिल्यानगर गट विक्री बाबत जाहीर गट क्र. ६७१ क्षेत्र ०.१२५ एच.आर 19/12/2025 02/01/2026 पहा (772 KB)
आव्हाणे खु ता. शेवगाव जि. अहिल्यानगर गट विक्री बाबत जाहीर गट क्र. २२९,२३० क्षेत्र ०.६९,०.३८ एच.आर 19/12/2025 02/01/2026 पहा (237 KB)
अकोळनेर ता. जि. अहिल्यानगर गट विक्री बाबत जाहीर गट  क्र. ७०७ क्षेत्र ०.२६ एच.आर 19/12/2025 02/01/2026 पहा (778 KB)
सामाजिक व आर्थिक समालोचन २०२४ 07/01/2025 01/01/2026 पहा (7 MB)