बंद करा

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक फ़ाइल
सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांची नावानुसार अनुदान वितरणाबाबत यादी व e-KYC प्रलंबित यादी सन-२०२५
26/12/2025 31/03/2026 पहा (51 KB)
काकडी ता- कोपरगांव येथिल शिडी विमानतळ बाबत जमीन मालक किंवा हितसंबंधित व्यक्तींकडुन हरकती/ सुचना मागविण्याबाबत

मौजे- काकडी ता- कोपरगांव येथिल शिडी विमानतळ येथे कार्गो हब कॉम्पलेक्स व अनुषांगिक बाबीकरीता खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने व थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हितसंबंधित व्यक्तींकडुन हरकती/ सुचना मागविण्या बाबत जाहीर नोटिस.

31/01/2026 31/03/2026 पहा (3 MB)
शेतकरी आत्महत्या इतिवृत्त 23/02/2026 31/03/2026 पहा (360 KB)
ट्रस्ट हॉस्पिटल चालवण्यासाठी भागीदारीसाठी भागधारकांचा सल्ला 03/03/2026 31/03/2026 पहा (74 KB)
मुदतवाढ – २२३ राहुरी विधानसभा पोटनिवडणुक दरपत्रक जीपीएस यंत्रणा भाडेतत्वावर पुरविणेकामी दरपत्रक प्रक्रिया 20/03/2026 24/03/2026 पहा (4 MB) मुदतवाढ (388 KB) मुदतवाढ (308 KB)
मौजे मातुलठाण ता. श्रीरामपूर व मौजे घारगांव ता. संगमनेर येथील पर्यावरण अनुमती प्राप्त वाळूगटाचा ई-निविदेसह ई- लिलाव

सन 2025-26 वर्षासाठी अहिल्यानगर जिल्हयातील मौजे मातुलठाण ता.
श्रीरामपूर व मौजे घारगांव ता. संगमनेर येथील पर्यावरण अनुमती प्राप्त
वाळूगटाचा ई-निविदेसह ई- लिलाव जाहिरात (सहावी फेरी)

13/03/2026 20/03/2026 पहा (8 MB)
गारखिंडी, ता. पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील गट क्रमांक – १८९ क्षेत्र ०.३० हेक्टर  पोटखराब ०.० हेक्टर यांच्या विक्रीबाबत जाहीर प्रगटन 05/03/2026 19/03/2026 पहा (985 KB)
सारोळा आडवाई, ता. श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील गट क्रमांक – ६११ क्षेत्र २.०६ हेक्टर पोटखराब ०.२३.७२ हेक्टर आकार १.७२ रु. पै. यांच्या विक्रीबाबत जाहीर प्रगटन 05/03/2026 19/03/2026 पहा (892 KB)
पाडळी तर्फे कान्हूर, ता पारनेर जि. अहिल्यानगर गट क्रमांक – ६७ क्षेत्र ०.८३ एच.आर.पी.के.०.०८ एच.आर. येथे विक्रीबाबत जाहीर घोषणा

 

 


05/03/2026 19/03/2026 पहा (758 KB)
जावळा, ता पारनेर जि. अहिल्यानगर येथे विक्रीबाबत जाहीर घोषणा गट क्रमांक – 590 क्षेत्र 0.70 H.R.

05/03/2026 19/03/2026 पहा (99 KB)