बंद करा

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक फ़ाइल
आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात देणे पूर्वी प्राप्त अर्ज निकाली ठेवणे बाबत 04/08/2025 18/08/2025 पहा (4 MB)
विक्रीबाबत जाहीर प्रगटन – गट क्रमांक ८६/१, गाव खुणेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर 29/07/2025 13/08/2025 पहा (271 KB)
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे कंत्राटी तत्वावर कॅथलॅब टेक्निशियन पदभरती 05/08/2025 13/08/2025 पहा (381 KB)
निर्लेखित केलेली शासकीय वाहनांच्या विक्री करीता जाहिर लिलावाची सूचना 01/08/2025 12/08/2025 पहा (417 KB)
कोतवाल पदभरती अंतिम उत्तरतालिका 10/08/2025 12/08/2025 पहा (446 KB)
कोतवाल पदभरती – 2025

कोतवाल पदभरती परिक्षेबाबतची उत्तरतालिका ही दिनांक 10/08/2025 रोजी दुपारी 11:30 वाजता प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्यावर काही हरकत असल्यास bhartikotaval@gmail.com या e-mail ID वर उमेदवार यांनी लेखी स्वरूपात प्रवेश पत्रासह हरकत नोंदवावी.. तसेच हरकत ही सबळ पुराव्यानिशी नोंदविणे अनिवार्य आहे. दिनांक 10/08/2025 रोजी दुपारी 11:30 ते 2:30 या दरम्यान नोंदविण्यात याव्या. प्राप्त हरकतींचा विचार करून अंतिम उत्तरतालिका दिनांक 10/08/2025 रोजी 4:00 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल.

10/08/2025 11/08/2025 पहा (446 KB)
महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा जून २०२५ निकालपत्र – लिपिक संवर्ग , तलाठी संवर्ग 10/07/2025 10/08/2025 पहा (250 KB) लिपिक (1 MB) तलाठी (2 MB)
विक्रीबाबत जाहीर प्रगटन – गट क्रमांक ४०, गाव गेवराई , तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर 25/07/2025 08/08/2025 पहा (459 KB)
विक्रीबाबत जाहीर प्रगटन – गट क्रमांक ६३६/२/अ, गाव देडगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर 25/07/2025 08/08/2025 पहा (459 KB)
विक्रीबाबत जाहीर प्रगटन – गट क्रमांक १४७, गाव टाकळी काझी, तालुका अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर 25/07/2025 08/08/2025 पहा (496 KB)