तहसील कार्यालय

जिल्हयातील १४ तालुक्यांची विभागणी खालीलप्रमाणे सात उपविभागात केलेली आहे.

उपविभागीय अधिकारी, नगर

अ.न. नाव पद
१ श्री. संजय शिंदे तहसीलदार, अहिल्यानगर
२ श्री. संजय बिरादार तहसीलदार, नेवासा
३ श्री. स्वप्नील ढवळे अपर तहसीलदार, अहिल्यानगर शहर

उपविभागीय अधिकारी, कर्जत

अ.न. नाव पद
१ श्री. धनंजय बांगर तहसीलदार, जामखेड
२ श्री. रवि सतवन तहसीलदार, कर्जत

उपविभागीय अधिकारी, पाथर्डी

अ.न. नाव पद
१ श्री. आकाश दहाडदे तहसीलदार, शेवगाव
२ श्री. उद्धव नाईक तहसीलदार, पाथर्डी

उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा

अ.न. नाव पद
१ श्रीमती. गायत्री सैंदाणे तहसीलदार, पारनेर
२ श्री. सचिन डोंगरे तहसीलदार, श्रीगोंदा

उपविभागीय अधिकारी, संगमनेर

अ.न. नाव पद
१ श्री. धीरज मांजरे तहसीलदार, संगमनेर
२ श्री. सिद्धार्थकुमार मोरे तहसीलदार, अकोले

उपविभागीय अधिकारी, शिर्डी

अ.न. नाव पद
१ श्री. अमोल मोरे तहसीलदार, राहाता
२ श्री. महेश सावंत तहसीलदार, कोपरगाव

उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर

अ.न. नाव पद
१ श्री. मिलींदकुमार वाघ तहसीलदार, श्रीरामपूर
२ श्री. नामदेव पाटील तहसीलदार, राहुरी