बंद करा

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक फ़ाइल
दरपत्रक प्रक्रियेबाबतची सूचना – छपाई, झेरॉक्स, प्रिटींग विविध प्रकारचे शिक्के तयार करणे

जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील छपाई, झेरॉक्स, प्रिटींग विविध प्रकारचे

शिक्के तयार करणे विविध प्रकारच्या बैठका तसेच महसुल अधिकारी बैठकीकरीता

टिपण्याच्या झेरॉक्स प्रती तयार करणेकामी दरपत्रक प्रक्रियेबाबतची सूचना

11/05/2026 22/05/2026 पहा (369 KB)
स्टेशनरी व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठादाराची नियुक्ती करणेसाठी दरपत्रक प्रक्रियेबाबतची सूचना

जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील सामान्य प्रशासन शाखेअंतर्गत

असणा-या या सर्व शाखांना दैनदिन कामकाजासाठी लेखन सामग्री,

स्टेशनरी व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठादाराची

नियुक्ती करणेसाठी दरपत्रक प्रक्रियेबाबतची सूचना

11/05/2026 22/05/2026 पहा (310 KB)
अहिल्यानगर जिल्हा निवडणूक शाखेकरीता निवडणूक प्रयोजनार्थ विविध सेवा व साहित्य उपलब्ध करुन घेणेबाबतच्या दरपत्रक प्रक्रियेस द्वितीय मुदतवाढ देणेबाबत 28/04/2026 30/04/2026 पहा (183 KB)
स्टेशनरी व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठादाराची नियुक्ती करणेसाठी दरपत्रक प्रक्रियेबाबतची सूचना

जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील सामान्य प्रशासन शाखेअंतर्गत

असणा-या या सर्व शाखांना दैनदिन कामकाजासाठी लेखन सामग्री,

स्टेशनरी व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठादाराची

नियुक्ती करणेसाठी दरपत्रक प्रक्रियेबाबतची सूचना

17/04/2026 28/04/2026 पहा (147 KB)
अहिल्यानगर जिल्हा निवडणूक शाखेकरीता निवडणूक प्रयोजनार्थ विविध सेवा व साहित्य उपलब्ध करुन घेणेबाबतच्या दरपत्रक प्रक्रियेस मुदतवाढ देणेबाबत 21/04/2026 27/04/2026 पहा (242 KB)
सन २०२६ करिता पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ खाजगी टैंकर/ट्रक्सव्दारे करावयाच्या पाणी पुरवठ्यासाठी सुधारीत ई-निविदा सुचना 30/03/2026 24/04/2026 पहा (297 KB)
जिल्हा निवडणूक शाखेसाठी भाडेतत्त्वावर वाहने घेण्याबाबतच्या दरपत्रक प्रक्रियेसंबंधी सूचना – सन २०२६ 13/04/2026 20/04/2026 पहा (809 KB)
अहिल्यानगर जिल्हास्तरीय ईव्हीएम गोदामांच्या ठिकाणी कार्यान्वित सीसीटीव्ही व अनुषंगिक साधनसामुग्रीची खरेदी करणेकामी दरपत्रक प्रक्रिया सन-२०२६ 13/04/2026 20/04/2026 पहा (676 KB)
अहिल्यानगर जिल्हास्तरीय ईव्हीएम गोदामांच्या ठिकाणी कार्यान्वित सीसीटीव्ही यंत्रणेची नियमीत देखभाल करणेकामी दरपत्रक प्रक्रिया सन-२०२६ 13/04/2026 20/04/2026 पहा (670 KB)
अहिल्यानगर जिल्हा निवडणूक शाखेकरीता इंटरनल साटा हार्ड डिस्कची खरेदी करणेकामी दरपत्रक प्रक्रिया सन-२०२६ 13/04/2026 20/04/2026 पहा (645 KB)