बंद करा

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक फ़ाइल
उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. ३, अहिल्यानगर यांचेकरीता गाडी भाडेतत्वावर घेण्याकरीता दरपत्रक मागविणेबाबत 02/03/2026 06/03/2026 पहा (2 MB)
अहिल्यानगर जिल्हयातील १८ वाळूगटांचा ई-निविदेसह ई-लिलाव 20/02/2026 27/02/2026 पहा (9 MB)
मुदतवाढ – २२३ राहुरी विधानसभा पोटनिवडणुक – हमाल पुरवठा करणेकरिता दरपत्रक प्रक्रिया 23/02/2026 25/02/2026 पहा (3 MB) मुदतवाढ (397 KB)
मुदतवाढ – २२३ राहुरी विधानसभा पोटनिवडणुक दरपत्रक – वेबकास्टिंग कामकाज करणेकामी दरपत्रक प्रक्रिया 23/02/2026 25/02/2026 पहा (6 MB) मुदतवाढ (397 KB)
दरपत्रक प्रक्रियेबाबतची सूचना – छपाई, झेरॉक्स, प्रिटींग विविध प्रकारचे शिक्के तयार करणे

जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील छपाई, झेरॉक्स, प्रिटींग विविध प्रकारचे

शिक्के तयार करणे विविध प्रकारच्या बैठका तसेच महसुल अधिकारी बैठकीकरीता

टिपण्याच्या झेरॉक्स प्रती तयार करणेकामी दरपत्रक प्रक्रियेबाबतची सूचना

20/02/2026 25/02/2026 पहा (752 KB)
स्टेशनरी व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठादाराची नियुक्ती करणेसाठी दरपत्रक प्रक्रियेबाबतची सूचना

जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील सामान्य प्रशासन शाखेअंतर्गत

असणा-या या सर्व शाखांना दैनदिन कामकाजासाठी लेखन सामग्री,

स्टेशनरी व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठादाराची

नियुक्ती करणेसाठी दरपत्रक प्रक्रियेबाबतची सूचना

20/02/2026 25/02/2026 पहा (147 KB)
२२३ राहुरी विधानसभा पोटनिवडणुक – मंडप, फर्निचर व अनुषंगिक साहित्याचा भाडेतत्त्वावर पुरवठा करणेकामी ई-निविदा सूचना 10/02/2026 24/02/2026 पहा (1 MB)
अहिल्यानगर येथून अहिल्यानगर जिल्हयातील सर्व पशुवैद्यकिय दवाखान्यांच्या ठिकाणी द्रवनत्र व द्रवनत्र पात्रांची वाहतुक करणे 16/02/2026 23/02/2026 पहा (315 KB)
२२३ राहुरी विधानसभा पोटनिवडणुक दरपत्रक – सीसीटीव्ही यंत्रणा भाडेतत्वावर पुरविणेकामी दरपत्रक प्रक्रिया 13/02/2026 20/02/2026 पहा (5 MB)
२२३ राहुरी विधानसभा पोटनिवडणुक – चहापान भोजन व्यवस्था 10/02/2026 17/02/2026 पहा (960 KB)