बंद करा

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक फ़ाइल
सन २०२५-२६ मध्ये अतिवृष्टी/पुरामुळे बाधित झालेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी निधी वाटप केलेल्या लाभार्थ्यांची यादी 17/03/2026 17/04/2026 पहा (4 MB)
म. गा. रा. ग्रा. रो. ह. यो अंतर्गत सन २०२५-२६ चे AMRS लेखापाल नेमणूकीबाबत दरपत्रक मागविणेबाबत सूचना 10/04/2026 17/04/2026 पहा (4 MB)
म. गा. रा. ग्रा. रो. ह. यो अंतर्गत सन २०२५-२६ चे संवैधानिक लेखापाल नेमणूकीबाबत दरपत्रक मागविणेबाबत सूचना 10/04/2026 17/04/2026 पहा (5 MB)
पिण्याचे पाण्याच्या टंचाई निवारणार्थ खाजगी टँकरद्वारे / ट्रॅक्सद्वारे करावयाच्या पाणी पुरवठ्यासाठी ई-निविदा २०२६ 20/03/2026 13/04/2026 पहा (1 MB)
श्री शनैश्वर देवस्थानच्या वैधानिक लेखापरीक्षकाच्या नियुक्तीसाठी अर्ज 06/04/2026 13/04/2026 पहा (108 KB)
श्री शनैश्वर देवस्थानासाठी अंतर्गत लेखापरीक्षक (Internal Auditor) नियुक्तीकरिता अर्ज 06/04/2026 13/04/2026 पहा (107 KB)
सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांची नावानुसार अनुदान वितरणाबाबत यादी व e-KYC प्रलंबित यादी सन-२०२५
26/12/2025 31/03/2026 पहा (51 KB)
काकडी ता- कोपरगांव येथिल शिडी विमानतळ बाबत जमीन मालक किंवा हितसंबंधित व्यक्तींकडुन हरकती/ सुचना मागविण्याबाबत

मौजे- काकडी ता- कोपरगांव येथिल शिडी विमानतळ येथे कार्गो हब कॉम्पलेक्स व अनुषांगिक बाबीकरीता खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने व थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हितसंबंधित व्यक्तींकडुन हरकती/ सुचना मागविण्या बाबत जाहीर नोटिस.

31/01/2026 31/03/2026 पहा (3 MB)
शेतकरी आत्महत्या इतिवृत्त 23/02/2026 31/03/2026 पहा (360 KB)
ट्रस्ट हॉस्पिटल चालवण्यासाठी भागीदारीसाठी भागधारकांचा सल्ला 03/03/2026 31/03/2026 पहा (74 KB)