• साइटमॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद करा

शिव मंदिर पारनेर

श्रेणी ऐतिहासिक, धार्मिक

प्रवाहाच्या दोन्ही बाजूस शिव मंदिर

पारनेरपासून जवळ जवळ १.५  किलोमीटरच्या दोन लहान प्रवाहाच्या मध्ये शंकराचे दोन मंदिर आहेत आणि स्थानिक लोक ते संगमेश्वर आणि त्र्यंबकेश्वराचे मंदिर म्हणून ओळखले जातात. हे १२ व्या शतकातील मंदिर आहे.

छायाचित्र दालन

  • शिव मंदिर
  • संगमेश्वर मंदिर

कसे पोहोचाल:

हवाई मार्गाने

जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.

रेल्वेमार्गाने

जवळचे रेल्वेस्थानक अहिल्यानगर आहे.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.