• साइटमॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद करा

टोका येथील सिध्देश्वर, देवी आणि विष्णु मंदिर

श्रेणी धार्मिक

प्रवारा आणि गोदावरी नद्यांच्या संगमावर स्थित केयेगाव टोका येथील तीन मंदिरे असलेला एक समूह आहे.येथे सिध्देश्वर महादेव मंदिर, देवी आणि विष्णु मंदिर आणि नदीवर असलेला प्रशस्त घाट मंदिराभोवती आहे.

छायाचित्र दालन

  • विष्णु मंदिर
  • सिध्देश्वर मंदिर
  • देवी मंदिर

कसे पोहोचाल:

हवाई मार्गाने

जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.

रेल्वेमार्गाने

जवळचे रेल्वेस्थानक अहिल्यानगर आहे.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.