मढी
तालुका पाथर्डी
हे समाधी स्थान नवनाथांपैकी एक, श्री कनिफनाथाचे आहे. समाधी सुंदर दगडापासून बनवलेले आहे. होळीच्या उत्सवाच्या दरम्यान गुढीपाडव्याच्या वेळी येथे यात्रा असते.
कसे पोहोचाल
हवाई मार्गाने
जवळचे विमानतळ औरंगाबाद , पुणे ,शिर्डी ( मर्यादित उड्डाणे) आहेत.
रेल्वेमार्गाने
जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर आहे.
रस्त्याने
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत