• साइटमॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद करा

भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक फ़ाइल
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नॅको सहाय्यीत अहिल्यानगर जिल्हयातील रक्तपेढ्यांमधील समुपदेशक व रक्तपेढी तंत्रज्ञ या पदांची पदभरती (कंत्राटी पद्धतीने) 16/06/2025 27/06/2025 पहा (767 KB)
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय कोतुळ ता. अकोले जि. अहिल्यानगर येथील आयसीटीसी केंद्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाची पदभरती (कंत्राटी पद्धतीने) 11/06/2025 27/06/2025 पहा (598 KB)
अकोले नगर पंचायत मदतनीस भरती 02/06/2025 13/06/2025 पहा (5 MB)
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमार्फत जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथील वैद्यकीय समन्वयक या पदासाठी करार पद्धतीवर जाहिरात प्रसिध्द करणेबाबत 03/06/2025 07/06/2025 पहा (1 MB)
नियतकालिक बदल्या सन २०२५ संवर्ग – महसूल सहायक, सहायक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी 09/05/2025 15/05/2025 पहा (250 KB) महसूल सहाय्यक (954 KB) सहायक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी (5 MB) ग्राम महसूल अधिकारी (2 MB)
अहिल्यानगर पश्चिम – अंगणवाडी मदतनीस पदभरती २०२४-२५ 07/02/2025 24/02/2025 पहा (2 MB)
अहिल्यानगर शहर व भिंगार – अंगणवाडी मदतनीस पदभरती २०२४-२५ 05/02/2025 18/02/2025 पहा (3 MB)
अहिल्यानगर पूर्व – अंगणवाडी मदतनीस पदभरती २०२४-२५ 05/02/2025 18/02/2025 पहा (2 MB)
तलाठी पदभरती २०२३ – निवड यादी व प्रतीक्षा यादी 07/10/2024 23/10/2024 पहा (1 MB)
राज्य रक्त संक्रमण परिषदे अंतर्गत रक्त केंद्र जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे तांत्रिक पर्यवेक्षक पदभारती (कंत्राटी पध्दतीने) 20/09/2024 30/09/2024 पहा (825 KB)