बंद करा

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभीचा दिनांक समाप्तीचा दिनांक फ़ाइल
निवडणूक प्रयोजनार्थ ईव्हीएम गोदामांचे ठिकाणी फायर फायटर यंत्रांचे रिफिलींग करणेकरीता दरपत्रक प्रक्रिया 23/01/2026 30/01/2026 पहा (286 KB)
संगमनेर नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी मदतनिस पद‌भरती २०२५-२६ 27/01/2026 09/02/2026 पहा (2 MB)
सन २०२५-२६ मधील अहिल्यानगर जिल्हयातील पर्यावरण अनुमती प्राप्त मौजे रामपूर ता. श्रीरामपूर वाळूगटांचे गटनिहाय ई-निविदेसह ई लिलाव फेरलिलाव जाहिरात 23/01/2026 30/01/2026 पहा (9 MB)
सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांची नावानुसार अनुदान वितरणाबाबत यादी व e-KYC प्रलंबित यादी सन-२०२५
26/12/2025 31/03/2026 पहा (51 KB)
शिर्डी महसूल उपविभागातील अकस्मात मृत्यु प्रकरणी हरकतींसाठी उद्‌घोषणा 16/12/2025 31/01/2026 पहा (5 MB) अकस्मात मृत्यु प्रकरणे (6 MB)
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतिम प्रभाग रचना परिशिष्ट आठ अ, आठ ब व नकाशा प्रसिद्ध दिनांक २२/०८/२०२५ 22/08/2025 22/02/2026 पहा (8 MB) प्रभाग रचना अंतिम नकाशा - अहिल्यानगर जिल्हा (1 MB) प्रभाग रचना अंतिम नकाशा - तालुकानिहाय नकाशा (2 MB)
अधिसूचना – अहिल्यानगर जिल्हयातील अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर तसेच अपर जिल्हाधिकारी कार्यालय, शिर्डी यांचे कार्यक्षेत्रातील तालुके, महसूल मंडळे, तलाठी सझे व गावांची यादी

अधिसूचना – अहिल्यानगर जिल्हयातील अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर तसेच अपर जिल्हाधिकारी कार्यालय, शिर्डी यांचे कार्यक्षेत्रातील तालुके, महसूल मंडळे, तलाठी सझे व गावांची यादी

04/09/2023 30/09/2026 पहा (736 KB)
संग्रह