काकडी ता- कोपरगांव येथिल शिडी विमानतळ बाबत जमीन मालक किंवा हितसंबंधित व्यक्तींकडुन हरकती/ सुचना मागविण्याबाबत
| शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | फ़ाइल |
|---|---|---|---|---|
| काकडी ता- कोपरगांव येथिल शिडी विमानतळ बाबत जमीन मालक किंवा हितसंबंधित व्यक्तींकडुन हरकती/ सुचना मागविण्याबाबत | मौजे- काकडी ता- कोपरगांव येथिल शिडी विमानतळ येथे कार्गो हब कॉम्पलेक्स व अनुषांगिक बाबीकरीता खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने व थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हितसंबंधित व्यक्तींकडुन हरकती/ सुचना मागविण्या बाबत जाहीर नोटिस. |
31/01/2026 | 31/03/2026 | पहा (3 MB) |