बंद करा

नगर परिषद प्रशासन

नगर विकास विभाग, महाराष्‍ट्र शासन
विभागाची माहिती :
महानगरपालिका प्रशासन ‘ महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९’ नुसार चालतो.
नगरपरिषद प्रशासन ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५’ नुसार चालतो.
तसेच नागरी प्रशासना संदर्भात शासनाने केलेले कायदे / नियम पुढीलप्रमाणे आहे.

  • महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६
  • महाराष्ट्र नगरपरिषदा निवडणूक नियम, १९६६
  • नगरपरिषद लेखा संहिता, २०१३
  • नागरी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, २०१६
  • महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६

अधिनियम

अ.क्र. अधिनियम फाइल
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,६एमबी)
२  महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ फाइल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (पीडीएफ,२एमबी)