तालुका

अहमदनगर जिल्ह्यात ७ महसूल विभाग आणि १४ तालुके आहेत.

अ.न. उप विभाग तालुका
१ नगर विभाग नगर
२ नगर विभाग नेवासा
 ३  कर्जत विभाग कर्जत
४  कर्जत विभाग जामखेड
५ पाथर्डी विभाग पाथर्डी
६ पाथर्डी विभाग शेवगाव
७ श्रीगोंदा विभाग श्रीगोंदा
८ श्रीगोंदा विभाग पारनेर
९ संगमनेर विभाग संगमनेर
१० संगमनेर विभाग अकोले
११ शिर्डी विभाग राहाता
१२ शिर्डी विभाग कोपरगाव
१३ श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर
१४ श्रीरामपूर विभाग राहुरी