बंद करा

जिल्हाधिकारी परिचय

collector_sir_ ashiya
जिल्हाधिकारी
जिल्हा अहिल्यानगर
महाराष्ट्र राज्य
भारत
पिन  : ४१४००१  दुरध्वनी : ९१-२४१-२३४५००१ (कार्यालय)  फॅक्स : ९१-२४१-२३२२४३२
इमेल : collector.ahilyanagar[at]maharashtra[dot]gov[dot]in

 

 

श्री. डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी
आयएएस बॅच : २०१६
कॅडर : महाराष्ट्र आयएएस आरआर
सद्य पदाच्या नियुक्तीची तारीख : ०७-०३-२०२५
अनुभव
अ.न. पद विभाग / कार्यालय कालावधी (पासून-पर्यंत )
परिवीक्षाधीन कालावधी-लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन
मसुरी २९-०८-२०१६ ते ०२-०७-२०१७
अधिसंख्य सहायक  जिल्हाधिकारी, यवतमाळ महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन ०३-०७-२०१७ ते २०-०५-२०१८
परिवीक्षाधीन कालावधी-लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (दुसरा टप्पा) मसुरी २१-०५-२०१८ ते ०१-०७-२०१८
सहाय्यक सचिव नीति आयोग नवी दिल्लीचे ०२-०७-२०१८ ते ३०-११-२०१८
सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण उपविभाग नाशिक ०१-१२-२०१८ ते २१-०६-२०२०
महापालिका आयुक्त
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका, भिवंडी २१-०६-२०२० ते ०४-०७-२०२१
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जळगाव ०५-०७-२०२१ ते २४-०७-२०२३
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, यवतमाळ महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन २४-०७-२०२३ ते ०६-०३-२०२५
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, अहिल्यानगर महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन ०७-०३-२०२५